नायक आणि खलनायक एकत्र | Pahile Na Mi Tula | Shashank Ketakr and Aashay Ketkar

2021-08-24 3

माझा होशील ना या मालिकेतून घराघरात पोहचलेला सुयश पटवर्धन म्हणजेच आशय कुलकर्णी आणि होणार सून मी या घरची या मालिकेतून साईवांचा लाडका झालेला श्री म्हणजेच शशांक केतकर, हे दोघेहि लवकरच आपल्याला पहिले ना मी ला या मालिकेच्या माध्यमातून भेटणार आहेत , पहा या मालिकेची पहिली झलक -

#lokmatcnxfilmy #AashayKulkarni #Shashankketakr #Pahilenamitula
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber